“Be the change that you wish to see in the world.” (Mahatma Gandhi) भविष्याकडून ज्या परिवर्तनाची तुम्ही अपेक्षा करता त्या परिवर्तनाचा तुम्ही एक अविभाज्य घटक बनलाच पाहिजे. सतत बदलणाऱ्या जगाची कास धरून काहीतरी नाविन्यपूर्ण व उपयुक्ततावादी करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन या वेबसाईट ची निर्मिती केलेली आहे. या वेबसाईट च्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यालयीन कामाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात आपणही हातभार लावू शकता. आपल्याकडे असलेली माहिती आमच्या kankavliclerkgroup@gmail.com या मेलवर पाठवा. आपल्या मूल्यवान सूचना नेहमीच आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. धन्यवाद !